आधार कार्ड परत एकदा घरी मागवा
आधार कार्ड परत एकदा घरी मागवण्यासाठी
- आधार कार्ड ओरिजिनल परत पाहिजे असेल तर खालील लिंक च्या माध्यमातून मिळवू शकता
- त्या साठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तरी सुद्धा नवीन आधार कार्ड ओरिजिनल घरी मागवू शकता.
- कोणत्याही प्रकारची फी कोणाला देण्याची गरज नाही फक्त आधार वेबसाईटवर 50 रुपये भरावे लागतील कुरियर चार्जेस समजून.
- ओरिजिनल आधार कार्ड आले नसेल तर खालील लिंक च्या माध्यमातून परत मागवू शकता.
अजून माहिती खालील फेसबुक पेज वर मिळेल
Special Security Computers Services

Comments
Post a Comment